Prashant D. Redkar
B.E.(Electronics),CCNA,CCNP,MCSA2003,MCSA2008,
Juniper certified,ITILv3 certified.
नमस्कार,
मी डोक्याने अभियंता,पण मनाने कवी आहे.:)
सहज जे मनात येते त्याचे प्रतिबिंब कागदावर उमटते.
कोणी त्याला कविता म्हणतात,तर कोणी लेख.
****************************
दोन चारोळी संग्रह प्रकाशीत :
१)मनात माझ्या
२)स्पर्श नवा,शारदा प्रकाशन,ठाणे
**************************
गायक सुबोध साठे यानी त्यांच्या "अजुनही कळेचना" या अल्बममध्ये माझी "तू गेलीस तेव्हा" ही कविता गायली आहे.
@@@@@@@@
पुरस्कार:
१)आवडता ब्लॉगर पुरस्कार:बुकगंगा मराठी विश्वसाहित्य संमेलन २०१२
२)ABP माझा "ब्लॉग माझा स्पर्धा":दुसरा क्रमांक २०१५
@@@@@@@@@@@@@
चालक आणि मालक:
1)मराठी माणसांचे मराठी फेसबुक..मराठीफॅनबुक.कॉम
http://www.marathifanbook.com
2)चिवचिवाट.कॉम www.chivchivat.com
3)मराठी ब्लॉग:http://www.prashantredkar.com
4)Marathi Matrimony website(Coming Soon!)